Bol Maharashtra
इतर

अहिल्यानगर मार्गावर धावता ट्रक पेटला सुदैवाने जीवितहानी टळली.!

प्रतिनिधि संदिप ढाकुलकर

अहिल्यानगर मार्गावर धावता ट्रक पेटला सुदैवाने जीवित आणि टळली.!

शिक्रापूर (पुणे) कडून अहिल्यानगर कडे जाणारा भंगार माल वाहतूक करत असलेला ट्रक क्रमांक MH 16 CG 1073 जीत ढाब्याजवळ अचानक पेट घेतला होता या आगीने रौद्र रूप धारण केले हि बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला प्माहिती दिली शिक्रापूर पोलीस स्टेशनने दखल घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामन दलाला बोलविण्यात आले सदर अग्निशामन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली या घटनेमुळे अहिल्यानगर पुणे रोडवर वाहतुकीचा कोळंबा झाला होता शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ट्राफिक हवालदार श्री मिलिंद देवरे आणि श्री सुजित जगताप साहेब यांनी तात्काळ पोलीस मित्र आणि नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली यावेळी प्रहार संघटनेचे शिरूर तालुका नवनियुक्त कार्याध्यक्ष संदीप ढाकुलकर यानी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांना सहकार्य करून वाहतूक व्यवस्थापन सुरळीत केले

Related posts

विधान सभा सामान्य निर्वाचन- 2022 को सकुशल सम्पन्न कराने हेतु थाना- शोहरतगढ़ व एसएसबी की संयुक्त टीम ने किया एरिया डोमिनेशन 

Web1Tech

कांग्रेस नेता चौधरी रविन्द्र प्रताप उर्फ पप्पू चौधरी ने बैठक कर बनाई रणनीति

Web1Tech

अरुणावती नदी वरील लोखंडी कठडे तुटले,अपघाताची श्यक्यता…!

bol maharashtra