अहिल्यादेवी नगर शासकीय विश्रामगृहात रंगली दारूची पार्टी,प्रहार च्या पदाधिकार्यानी उघडकीस आणला संतापजनक प्रकार…!
प्रतिनिधी अहिल्यानगर अहिल्यानगर येथील शासकीय विश्राम गृहात एक लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे सूत्राच्या माहिती नुसार प्रहार संघटनेचे कार्यकर्ते अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमा निमित्त आले...
