Bol Maharashtra
बिना केटेगरी

अहिल्यादेवी नगर शासकीय विश्रामगृहात रंगली दारूची पार्टी,प्रहार च्या पदाधिकार्यानी उघडकीस आणला संतापजनक प्रकार…!

प्रतिनिधी अहिल्यानगर
अहिल्यानगर येथील शासकीय विश्राम गृहात एक लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे सूत्राच्या माहिती नुसार प्रहार संघटनेचे कार्यकर्ते अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमा निमित्त आले असता त्यांनी खोलीची मागणी केल्यानंतर त्याना खोली नसल्याचे सांगितले पण प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केली असता त्यांना एका खोलीत चक्क दारू आणि मटनाची पार्टी चालू असल्याचे निदर्शनास आले ते पार्टी करणारे नेमके कोण शासकीय अधिकारी की आणखी कोण हे अद्याप स्पष्ट नाही सदर घटनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रहारच्या कार्यकर्त्याने केली आहे

Related posts

दरगाह ट्रस्ट चा तो उपक्रम ठरत आहेबाबांच्याआशीर्वादाची ऊब देणारा

bol maharashtra

जिल्हा परिषद पंचायत समितचा प्रचार शिगेला आज प्रचाराची तोफ थंडावणार.!

bol maharashtra

ग्रामपंचायत शिक्रापूर येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा..!

bol maharashtra