Bol Maharashtra
अपघात ब्रेकिंग

दोन कंटेनर चा समोरासमोर अपघात एका चालकाचा दुदैवी मृत्यू..!

बिग ब्रेकिंग …!

प्रतिनिधी संदिप ढाकुलकर

शिक्रापूर (पुणे) येथील पुणे नगर मार्गावर दोन कंटेनरची समोरासमोर धडक होऊन एका कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे हाती आलेल्या बातमीनुसार रात्री १२ च्या सुमारास नगरच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक एमएच ०४ जे के ०८६८ नगर बाजूने पुण्याकडे जात असताना जीत ढाब्याजवळ विरुद्ध दिशेने येणारा कंटेनर क्रमांक एमएच १८ ए पी ०४९१ याला समोरासमोर जोरदार धडक होऊन एका कंटेनर चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते अपघातातील मृत चालकाचे नाव समजू शकले नाही स्थानिक नागरिकांना या बाबत प्रतिनिधी संदीप ढाकुलकर यांनी माहिती विचारली असता रात्री पासून वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या शिक्रापूर पोलिसानी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि मृत चालकाला शव विच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आल्याचे वृत्त आहे                              https://youtube.com/shorts/DpoxkoG1W3k?si=zy-9bc0-FxOQIa1N

Related posts

रेती अभावी जवळ्यात घरकुल रखडले…योजनेचा फायदा काय…?

bol maharashtra

आर्णीत काँग्रेसचे नालंदा भरणे नगरादयक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ची मुसंडी,शिवसेना ४ तर शिवसेना उबाठा १ व भाजप ने खाते खोलले…!

bol maharashtra

भीमा कोरेगाव विजयस्तंभ कार्यक्रमासाठी वाहतूक बदल चाकण, शिक्रापूर, वाघोली मार्गांवर निर्बंध

bol maharashtra