Bol Maharashtra
बिना केटेगरी

ग्रामपंचायत शिक्रापूर येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा..!

 

प्रतिनिधि संदिप ढाकुलकर

ग्रामपंचायत शिक्रापूर येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा..!

शिक्रापूर ग्रामपंचायत येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला
लाल रंग बलिदानाचा, पांढरा रंग सत्य आणि शांततेचा, हिरवा रंग मातीच्या नात्याचा या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहन कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच श्री रमेश गडदे यांच्या हस्ते ध्वज पूजन करून ध्वजरोहन करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने !! एकल महिला!! या अभियानाचे स्वागत करून उपस्थित सर्वांना शपथ देण्यात आली तसेच भारत माता की जय, वंदे मातरम्, जय जवान जय किसान,प्रजासत्ताक दिनाचा विजय असो अशा घोषणांनी ग्रामपंचायत परिसर अगदी दुमदुमुन गेला उपस्थितामध्ये प्रामुख्याने मा,उपसरपंच सौ वंदना भुजबळ,सौ. सारिका सासवडे, सौ. पुजा भुजबळ, सुभाष खैरे, मयुर करंजे, पंचायत अधिकारी शिवाजी शिंदे साहेब माजी उपसरपंच नवनाथ सासवडे, उद्योजक दिपक भुजबळ, विलास जासुद गुरुजी, तलाठी शरद गाडे दादा, कृषी अधिकारी सौ संध्या सांडभोर डॉ. प्रतीक्षा आठवले, जाधव सिस्टर पोलिस अधिकारी वर्षा कर्डिले त्याच बरोबर सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related posts

काँग्रेस ने कार्यकर्ता मेळाव्यातून फुंकला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या विजयाचा बिगुल…!

bol maharashtra

परसोडा येथील मोक्षभूमी झाली पर्यटनभूमी…!

bol maharashtra

बाबा कंबलपोष यांच्या वरील अतूट श्रद्धा व भक्तीने कारंजा वरून नग्रेसवक सायकल ने पोहचले दर्शनाला…!

bol maharashtra