Bol Maharashtra
बिना केटेगरी

आर्णी च्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्व.अजित दादांचे बारामतीत घेतले अंत्यदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल एका विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले होते

दादांच्या निधनाचे वृत्त समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस नगरसेवक साजिद बेग यांनी आपल्या सहकाऱ्या सह बारामती गाठली  व अजित दादांचे अंत्य दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आर्णी तालुकाअद्यक्ष सुनील पोतगंटवार जिल्हा सरचिटणीस सुरेश मोरलेवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सादिक शेख ,निलेश बुटले अंत्यसंस्कार वेळी उपस्थित होते.

Related posts

जनमताचा सन्मान,नेतृत्वाचा आदेश व आर्णी च्या विकासासाठी महायुती:राजुदास जाधव..

bol maharashtra

गाईच्या तुपाचे अनेक फायदे.. !

bol maharashtra

थाना चिल्हिया पुलिस टीम द्वारा बेहोश पाए गए बालक को दवा इलाज कराने व होश में आने के बाद उसके परिजनो को तलाश कर सुपुर्द किया गया

Web1Tech