Bol Maharashtra
बिना केटेगरी

बाबा कंबलपोष यांच्या वरील अतूट श्रद्धा व भक्तीने कारंजा वरून नग्रेसवक सायकल ने पोहचले दर्शनाला…!

अतूट श्रद्धा व भक्ती ने कारंजा येथील नगरसेवक नियमित ४ वर्षा पासून सायकल ने बाबा कंबलपोश दरगाह येथे प्रार्थना व दर्शनास येतात.

कारंजा नगरसेवक इर्शाद अली पैलवान यांचा सायकल प्रवासातून बाबा कंबलपोष दर्गा दर्शन

आर्णी : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या आर्णी शहरातील बाबा कंबलपोष दर्गा शरीफ येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही कारंजा येथील नगरसेवक इर्शाद अली पैलवान यांनी सायकलने प्रवास करून ऊर्स निमित्त ५ फेब्रुवारी रोजी दर्शन घेतले.
कारंजा ते आर्णी असा सायकल प्रवास करत आज ते आर्णी येथे पोहोचले असता बाबा कंबलपोष दर्गा कमिटीचे सचिव रियाज बेग यांनी नगरसेवक इर्शाद अली पैलवान यांचा शाल देऊन सत्कार करून स्वागत केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते जानी सोलंकी, नगरसेवक अशपाक शेख, पत्रकार परवेज बेग, मनोज माघाडे, फैजान शेख, शाहेब खा.यामुद्दिन नवाब, शाहिद मलनस, रफिक शेख तसेच दर्गा कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज ( पारवा येथे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा एल्गार)

bol maharashtra

पुरातन सिद्धेश्वर मंदिरात फुलांची आकर्षक आरास व रोषणाई, महा आरती संपन्न..

bol maharashtra

आरोग्य सेवे चे कार्य प्रशंसनिय:माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस च्या आरोग्य सेवेला उस्फुर्त प्रतिसाद..!

bol maharashtra