Bol Maharashtra
निवडणूक बिना केटेगरी

निष्ठावंत युवा शिपायास उमेदवारी देण्याची मागणी…!

प्रभाग क्रमांक 5 मधील काँग्रेससाठी युवा प्रभावी चेहरा जाकीर सोलंकी
गेली अनेक वर्षे नेत्यांच्या निवडणुकीत झोकून देत काम करणाऱ्या व पक्षाशी निष्ठावंत असलेल्या जाकीर सोलंकी यांना प्रभाग ५ मधून उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्या कडून होत आहे.
आ बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्था ंच्या निवडणुका आता शिगेला पोहोचले आहे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी केवळ १७ तारीख पर्यंत वेळ दिलेला आहे तरी अद्याप कोणत्याही पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली नाही कोण कोणासोबत युती करणार हे गुलदस्तात आहे आर्मी नगरपरिषदच्या प्रभाग क्रमांक पाच ओबीसी प्रवर्गातून जाकीर सोलंकी यांना काँग्रेसकडून उमेदवाराची मिळण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.अरिज बेग मिर्झा यांचे ते खंदे समर्थक आहेत गेली वीस वर्षे पक्षासाठी अविरत निष्ठेने काम करणे याची पावती पक्षश्रेष्ठी देतील असा अंदाज वर्तविला जात आहे ,,जेल भरो आंदोलन,, असो की पक्षासाठी प्रत्येक आंदोलनात अग्रस्थानी सहभाग घेणे नेहमी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देणारा कोणताही आव् न आणता आपले सामाजिक कार्य अत्यंत शांतपणे कोणतीही परिस्थितीने दोन हात करणारा सच्चा सामाजिक कार्यकर्ता कोरोना सारख्या भीषण काळात कोरंटाईन झालेल्या रुग्णासाठी नाथ जोगी भंडारी येथील वस्तीगृहात तीन दिवस मुक्काम ठोकून रुग्णांना जेवण पाणी देण्याचे काम असो त्यांना धीर देण्याचा काम असो स्वतःची जीवाची परवा न करता अगदी निस्वार्थ भावनेने सेवा देणारा कोणतीही प्रसिद्धी न मिळवता चुपचाप आपले काम करून दूर होणारा जाकीर सोलंकी आपले सामाजिक कार्य अविरत चालू ठेवणारा काँग्रेस पक्षासाठी कोणतीही निवडणूक असेल अत्यंत निष्ठेने प्रत्येक निवडणुकीत सहभाग घेऊन पक्षासाठी कोणतेही संकट अंगावर घेणारा अशा कार्यकर्त्याला पक्षातील नेते न्याय देणार का अशी चर्चा जोर धरत आहे प्रभाग क्रमांक पाच मधील उत्सुक उमेदवार पैकी सर्वात प्रभावी चेहरा म्हणून जाकीर सोलंकी यांना वार्डातील जनता पहली पसंती देण्याच्या मानसिकतेत दिसत आहे 2013 ते 2017 या काळात मुस्लिम आरक्षण साठी आपले आंदोलन आर्णी ते मुंबई पर्यंत नेणारा एकमेव सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांचा नावलौकिक आहे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल जनता मात्र नक्कीच घेणार अशी ही चर्चा चौका चौकात रंगत आहे

Related posts

देश में कोरोना ने पकड़ी रफ्तार, देखे आज का अपडेट।

Web1Tech

पचास गुना ज्यादा ताक़त से लड़ूंगा चुनाव,5 वर्षों तक जनता के सुख दुख में रहा शामिल-अरशद खुर्शीद

Web1Tech

शहरासाठी तळमळीने झटलेला लोकसेवक भिकमचंद लोया…!

bol maharashtra