Bol Maharashtra
निवडणूक

निकाल लागे पर्यंत आकडेमोड,उमेदवारांचा खर्च वाढणार…!

नगरपालिका, नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीचा उद्या ३ तारखेला घोषित होणारा निकाल आता उच्च न्यायालयाने २१ तारखेस केल्याने १५ दिवस निकाल लांबला आहे त्यामुळे निवडणूक प्रचारात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना जपणाऱ्या उमेदवार मंडळीस पुन्हा पुढील १५ दिवस त्यांच्याच विजयाचे गणित व आकडे मोड एकूण घ्यावे लागेल त्यासाठी त्यांचा खर्च देखील करावा लागणार आहे.

Related posts

जाग्यावर सोडवला प्रश्न,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्परता…!

bol maharashtra

आर्णीत काँग्रेसचे नालंदा भरणे नगरादयक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ची मुसंडी,शिवसेना ४ तर शिवसेना उबाठा १ व भाजप ने खाते खोलले…!

bol maharashtra

कांग्रेस नेता चौधरी रविन्द्र प्रताप उर्फ पप्पू चौधरी ने बैठक कर बनाई रणनीति

Web1Tech