Bol Maharashtra
निवडणूक

निवडणूक निकाल लांबणीला,उमेदवार लोकांचा जीव टांगणीला..!

अनेक अडथळे पार पडत कशी बशी आज राज्यात नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूका साठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असतांना
अचानक उच्च न्यायालया च्या नागपूर खंडपीठाने निवडणूक निकाल आता उद्या बुधवार ऐवजी २१ डिसेंबर ला होणार असल्याचा निर्णय दिल्याने
ज्यांचे नशीब मशीन बंद झाली त्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कार्यकर्त्यांना अगोदर उमेदवारी मिळवण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते यांची मर्जी सांभाळावी लागली नंतर निवडणुकीत मतदारांची मर्जी सांभाळून घ्यावी लागली.
आता निवडणूक निकाल लांबणीवर गेल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आता निकाल लागे पर्यंत भाऊ,दादा तुम्ही च कसे जिंकणार हे समजुन घेण्यात उमेदवाराला खर्च करावा लागणार आहे.

Related posts

महायुती साठी प्रयत्न,जनादेशा चा आदर व्हावा ही आर्णी च्या नागरिकांची इच्छा:सुनील पोदगंटवार

bol maharashtra

आधी आवेशात दादांना आव्हान आता मागितली माफी..!

bol maharashtra

देश में कोरोना ने पकड़ी रफ्तार,कल की तुलना में आए आज ज्यादा नए मामले।

Web1Tech