Bol Maharashtra
Last 24 Hour निवडणूक राजकारण

शिरूर नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादीच्या ऐश्वर्या पाचर्णे,भाजप चे मात्र सभागृहात वर्चस्व..!

प्रतिनिधि: संदिप ढाकुलकर

शिरूर /पुणे २१/१२/२५

शिरूर नगर परिषदेत भाजप चे वर्चस्व; नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादीच्या ऐश्वर्या पाचर्णे

शिरूर नगर परिषदे मध्ये झालेल्या निवडणुकी मध्ये सध्या अनपेक्षित निकाल लागल्याचे चित्र दिसत आहे तब्बल ११ जागेवर विजय मिळवत ऐतिहासिक नोंद केली आहे. असे असले तरी उपमुख्यमंत्री यांच्या राष्ट्रवादीला नगराध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला आहे अजित पवार गटाच्या उमेदवार ऐश्वर्या पाचर्णे हया नगराध्यक्ष म्हणून निवडूनआल्या आहे ऐश्वर्या पाचर्णे ह्या यशवंत साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या कन्या आहेत. शिरूर तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस चा बालेकिल्ला होता परंतु दोन राष्ट्रवादीच्या विलनीकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला फायदा झाल्याचे या निकालावरून एकंदरीत दिसून येत आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीकडून शेवटपर्यंत चुरस बघायला मिळाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला केवळ पाच जागेवर विजय मिळविण्यात यश आले आहे

Related posts

आ. प्रा.राजू तोडसाम यांच्या वाढदिवसा निमित्ताने रोगनिदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद..७५२ रुग्णांची तपासणी…!

bol maharashtra

हजारोंच्या साक्षीने साश्रु नयनांनी स्व.वसंतराव शिंदे अनंतात विलीन…!

bol maharashtra

५०% आरक्षण मर्यादा ओलांडली आता तेथे दुसऱ्या टप्प्यात निवडणुका..?

bol maharashtra