Bol Maharashtra
राजकारण

नगरपरिषद, पालिका,नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रभारिंची नियुक्ती…!

जिल्ह्यातील नगरपालिका नगरपरिषद व नगर पंचायत च्या निवडणुकीसाठी शिवसेने कडून निवडणूक प्रभारी नियुक्ती जाहीर केली असून तसे पत्र शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वाशिम जिल्ह्यातील वाशिम,मंगरुळपिर,कारंजा,रिसोड,मालेगाव जहागीर नगरपंचायत याचा प्रभार माजी खासदार व आमदार भावना ताई गवळी यांची निवड करण्यात आली आहे.

तर यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, दिग्रस,नेर,पुसद घाटंजी, उमरखेड,यवतमाळ,ढानकी नगर पंचायत पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांच्या कडे
तर पांढरकवडा व आर्णी नगर परिषद माजी विधानपरिषद सदस्य दूषन्त चतुर्वेदी आणि वणी
चा प्रभार माजी आमदार विश्वास नांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related posts

सुनेत्राताई पवार होणार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस ची धुरा देखील सांभाळणार…!

bol maharashtra

प्रहार जनशक्ती पक्षाची गतिरोधक बसविण्याची मागणी..!

bol maharashtra

“नियम कागदावरच,शहर कचऱ्यात!” – ई-रिक्षा चालक व सफाई कर्मचारी गैरहजर;नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे स्वतः उतरले मैदानात

bol maharashtra