Bol Maharashtra
बिना केटेगरी

पांढरकवडा विकासासाठी जय विरु ची जोडी विजयाचा शोले करतील:ना.एकनाथ शिंदे

पांढरकवडा नगरपरिषद विकास करण्यासाठी कुठेही निधीची कमतरता पडणार नाही.यापूर्वी देखील वाढीव पाणीपुरवठा योजने साठी ६५ कोटी रुपयांचा निधी दिला या नंतरही डॉ.नखाते जेव्हढे विकास कामाचे प्रस्ताव देतील ते सर्व मंजूर करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिले ते पांढरकवडा घाटंजी नगरपरिषद च्या प्रचार सभेत पांढरकवडा येथे बोलत होते.प्रचार सभेला प्रचंड गर्दी होती.विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणी व लाडक्या भावांना शुभेच्छा दिल्या.
पांढरकवडा नगरपरिषद चे नगराद्यक्ष पदाचे उमेदवार अभिनय हे डॉक्टर आहेत त्यांचे आडनाव नहाते असून त्यांचे मोठे चाहते आहेत असे ही ते म्म्हणाले.
पांढरकवडा मध्ये सलीम खेतानी यांचे
पांढरकवडा शहरात खेतानी फाउंडेशन च्या माध्यमातून मोठं सामाजिक काम आहे कोरोना काळात त्यांचे काम महत्वपूर्ण आहे
संजय राठोड व सलीम खेतानी हे खूप जुने मित्र आहेत
ते जय विरु ची जोडी आहे नक्कीच पांढरकवडा येथे विकासाचा व विजयाचा शोले ते निर्माण करतील असेही ते म्हणाले. यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड,शिवसेनेचे पश्चिम विदर्भ समनवयक पराग भाऊ पिंगळे,जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर भाऊ लिंगणवार, सलीम खेतानी,जिल्हा प्रमुख राजुदास जाधव,अभिनव नखाते,साजिद शरीफ शिवसेनेचे जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी घाटंजी नगरपरिषद चे नगरादयक्ष पदाचे उमेदवार गजानन ढोबळे यांच्या बद्दल एकनाथजी शिंदे म्हणाले की मूर्ती लहान पण कीर्ती महान …

Related posts

आर्णीत अभूतपूर्व भक्तीयोग, शेकडो वर्षात एकदा येते असा योग, बाबा कंबलपोष वपेंटर बाबा चा संदल एकाच दिवशी…!

bol maharashtra

शिरूर मांजरे वस्तीत मुलाचा मृत्यू, घातपात झाल्या चा कुटुंबियांनी केला संशय व्यक्त…!

bol maharashtra

वणी शहर प्रदूषण मुक्त करू:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही..!

bol maharashtra