Bol Maharashtra
गुन्हा बिना केटेगरी ब्रेकिंग मोठी बातमी

शिरूर मांजरे वस्तीत मुलाचा मृत्यू, घातपात झाल्या चा कुटुंबियांनी केला संशय व्यक्त…!

 संदीप ढाकुलकर पुणे: दहिवडी तालुका शिरूर (पुणे )येथे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू घातपात झाल्याची गावकऱ्याची तक्रार
मृतक मुलाचे नाव साई मांजरे वय १२ वर्ष
राहणार मांजरे वस्ती दहिवडी
शिरूर तालुका असे असून यापूर्वी येथेचअशी दुर्दैवी घटना घडली होती  मृतक मुलाच्या शरीरावरील खुणा पहाता हा घात पाता चा प्रकार असावा असा संशय व्यक्त करून कुटुंबीयांनी तशी तक्रार पोलिसांत दाखल केली आहे पुढील तपास पोलिस करत आहेत.

Related posts

जनमताचा सन्मान,नेतृत्वाचा आदेश व आर्णी च्या विकासासाठी महायुती:राजुदास जाधव..

bol maharashtra

परसोडा येथील मोक्षभूमी झाली पर्यटनभूमी…!

bol maharashtra

आर्णी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला…!

bol maharashtra