Bol Maharashtra
बिना केटेगरी

घनकचरा व्यवस्थापनासाठी शिक्रापूरचे सरपंच यांची नाशिक येथील प्रकल्पाला भेट..!

 

प्रतिनिधी संदिप ढाकुलकर

घनकचरा व्यवस्थापनासाठी शिक्रापूरचे सरपंच यांची नाशिक येथील प्रकल्पाला भेट..!
शिक्रापूर (पुणे) येथे सध्या कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे त्याच पार्श्वभूमीवर शिक्रापूर येथील सरपंच आणि उपसरपंच प्रकाश वाबळे यांनी नाशिक येथील कचरा प्रकल्पास भेट देऊन तेथील पाहणी केली या वेळेस त्यांच्यासोबत

‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ चे कार्याध्यक्ष श्री.योगेश पाटील,सणसवाडीचे सरपंच श्री.राजेंद्र दरेकर,शिक्रापूर चे उपसरपंच श्री.प्रकाश वाबळे यांची आज ‘MACCIA’ ला भेट दिली
————————————————
1.नाशिक महानगरात वसलेल्या अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत ग्रामीण भागातील घन कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग यशस्वीपणे कार्यरत आहेत.या उद्योगांचा अभ्यास करण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील सणसवाडीचे सरपंच श्री.राजेंद्र दरेकर, शिक्रापूर चे सरपंच श्री.रमेश गडदे व उपसरपंच श्री.प्रकाश वाबळे हे आज सोमवार,16 मार्च 26 रोजी नाशिक येथे गेले होते. यावेळी त्यांनी

घन कचरा उद्योगांना भेटी दिल्यानंतर श्री.दरेकर, श्री.गडदे आणि श्री. वाबळे यांनी ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ चे कार्याध्यक्ष व प्रमुख समन्वयक श्री.योगेश पाटील यांच्यसमवेत ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर – MACCIA’ च्या नाशिक येथील कार्यालयाला भेट दिली.

MACCIA’ च्या वतीने लवकरच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ‘एक गाव – एक उद्योजक’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक तालुक्यातून गाव निवड करण्याच्या कामात ‘राष्ट्रीय सरपंच संसद’ ‘MACCIA’ ला सहकार्य करणार आहे.

नाशिक येथील MACCIA’ भेटीत सणसवाडी व शिक्रापूरच्या सरपंच व उपसरपंचांनी ‘गाव तिथे उद्योजक’ ही संकल्पना समजून घेतली.

श्री.योगेश पाटील,
श्री.राजेंद्र दरेकर,श्री.रमेश गडदे व श्री.प्रकाश वाबळे यांना यावेळी ‘MACCIA’ तर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘चेंबर पत्रिका’ या मासिकाचा अंक भेट करण्यात आला.
शिक्रापूर येथील कचऱ्याच्या प्रश्नासाठी वेळोवेळी प्रहारचे पदाधिकारी संदीप ढाकुलकर यांनी पाठपुरावा केला

Related posts

यवतमाळ शहरात अळीयुक्त ढोकळ्यांचा प्रकार : आशीर्वाद स्वीट मार्टविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन…

bol maharashtra

आंदोलनास यश जिल्हाप्रमुख राजुदास जाधव यांनी दिलेला शब्द,पालकमंत्री राठोड यांनी पाळला…!

bol maharashtra

थाना चिल्हिया पुलिस टीम द्वारा बेहोश पाए गए बालक को दवा इलाज कराने व होश में आने के बाद उसके परिजनो को तलाश कर सुपुर्द किया गया

Web1Tech