Bol Maharashtra
बिना केटेगरी

भावी जि. प.सदस्यांना अजून पहावी लागणार वाट..

मिनी मंत्रालय म्हणून ज्या कडे पाहील्या जाते त्या जिल्हापरिषद च्या निवडणूक आता पुढे ढकलण्यात येतील असा अंदाज आहे.
Municipal Elections 2025: राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका (Municipal Elections 2025) घेण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. येत्या 15 ते 20 डिसेंबरदरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. त्यात जिल्हा परिषद निवडणुकांआधी 29 महानगरपालिकांसाठी आधी निवडणूक जाहीर होऊ शकतात
त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सभागृह गाठण्यास अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.
राज्यात काही जिल्हा परिषद साठी काढण्यात आलेले आरक्षण हे ५०% मर्यादा ओलांडणारे झाले त्यामुळे हा घोळ निस्तारण्या साठी राज्य निवडणूक आयोगाला अवधी हवा आहे त्यामुळे आधी महानगर पालिकेच्या निवडणुका घेता येतील का याची चाचपणी राज्य निवडणूक आयोग करत आहे. त्या साठी २९ महा पालिका आयुक्तांची बैठक घेऊन आढावा घेतल्या जाणार आहे.
mumbai
Muncipal corporestion
Cmo maharastra

Related posts

लाडक्या बहीण योजनेतील तांत्रिक त्रुटी होणार दूर बहीण राधाबाई कामारकर यांच्या प्रयत्नांस यश.. !,

bol maharashtra

वणी शहर प्रदूषण मुक्त करू:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही..!

bol maharashtra

ग्रामपंचायत शिक्रापूर येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा..!

bol maharashtra