Bol Maharashtra
बिना केटेगरी सामाजिक

नगरसेवक अशपाक शेख,राष्ट्रवादी चे पदाधिकारी अलीम देशमुख यांचा वाढदिवस साजरा,ग्रामीण रुग्णालयात केले फळ वाटप..!

राष्ट्रवादी काँग्रेस चा तळमळीने काम करणारा तरुण नगरसेवक अशपाक शेख व सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते साजिद बेग यांचे समर्थक अलीम देशमुख यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने मित्र मंडळी ने आर्णी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून साजरा केला व शुभेच्छा दिल्या

यावेळी आबिद फानन, नौशाद अली सर, मनोज माघाडे, नगरसेवक परसराम कुमरे,परवेज बेग, जानी सोलंकी , आलीम देशमुख , सलमान खान,संजय गावंडे,

कुणाल भगत, मुरली राठोड,प्रशिक नगराळे, सोनू शेख, नम्मु धारीवाला,

विनोद मनवर,शुभम डोल्हारकर आदिल मिर्झा , सैजू शेख , आदी उपस्थित होते.

 

Related posts

नाम फाउंडेशनचा मायेचा हात; सिरेसायगावात गरजू महिला शेतकऱ्यांना बियाणे वाटप

bol maharashtra

गोरक्षकांनी दिले ६२ गाईंना जीवदान,पोलिसांनी केली सुटका…!

bol maharashtra

विधानसभा सामान्य निर्वाचन के मद्देनजर पुलिस और SSB की सयुंक्त टीम ने किया फ्लैग मार्च्

Web1Tech