Bol Maharashtra
राजकारण

आर्णीत युवा सेनेची आढावा बैठक संपन्न..!

🚩युवासेना आढावा बैठक🚩दिनांक :- ०४/ एप्रिल २०२६ रोज रविवार सकाळी 11.00 वाजता आर्णी येथे
*युवासेना पदाधिकारी आढावा बैठक आर्णी येथे घेण्यात आली*
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष
🚩श्री.विशाल भाई गणत्रा
(लोकसभा अध्यक्ष युवा सेना राज्य कार्यकारणी सदस्य)
🚩श्री.आकाश भाऊ राठोड
(युवासेना जिल्हा प्रमुख यवतमाळ)
🚩श्री.राजुदास जाधव सर
(शिवसेना जिल्हा प्रमुख यवतमाळ)
🚩श्री.डॉ.विष्णू उकंडे सर
(शिवसेना उपजिल्हा प्रमुख
🚩श्री.राजेंद्र काका जाधव
(शिवसेना तालुका प्रमुख आर्णी)
🚩श्री.संदेश भाऊ तोव्हर
(युवासेना तालुका प्रमुख घाटंजी)
या आढावा बैठक चे आयोजन 🚩श्री.गौरव दादा बोरकर
(युवासेना तालुका प्रमुख आर्णी )
🚩दिनेश राठोड
युवासेना तालुका संघटक
🚩किरन राठोड
युवासेना तालुका समन्वयक
यांनी केले युवासेना कशी वाढावी या बैठकीत नियोजन केले .त्या वेळी गौरव बोरकर पाटील युवासेना तालुका प्रमुख यांच्या नेतुत्वात अनेक गावातील तरुण नविन युवकांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले.

Related posts

सुनेत्राताई पवार होणार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस ची धुरा देखील सांभाळणार…!

bol maharashtra

नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे यांनी सामाजिक जाणिव जपत केले स्वखर्चाने कचरा कुंडी चे वाटप…!

bol maharashtra

मुंबईत ठाकरे बंधूंना काका च्या तुतारी ची साथ.…!

bol maharashtra