Bol Maharashtra
धर्म - कर्म

दत्त शिखर गडा चे नवे ३१ वे महंत योगी शाम भारती महाराज,तीन वेळा निघाली ईश्वर चिट्ठी..!

श्री क्षेत्र माहूरगड येथील जागृत दत्त शिखर संस्थानचे महंत, पूजनीय मधुसूदनजी भारती महाराज (३० वे महंत) यांचे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी निधन झाले आहे ते १९७८ पासून या गादीवर विराजमान होते आणि आपल्या साध्या जीवनशैलीसाठी व आध्यात्मिक कार्यासाठी ते ओळखले जात असत मधुसूदनजी भारती महाराज (दिवंगत) .
: दत्त शिखर, माहूरगड, जिल्हा नांदेड
परंपरा: भारती संप्रदायाची परंपरागत गादी
विशेष: त्यांच्या काळात ते पायी प्रवास करत व वाहनांचा वापर करत नसत .
त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे

आता ३१ वे गादीचे मालक म्हणून योगी श्याम भारती यांची निवड करण्यात आली त्यांच्या नावाची ईश्वर चिठ्ठी ३ वेळा निघाली.

Related posts

पुरातन सिद्धेश्वर मंदिरात फुलांची आकर्षक आरास व रोषणाई, महा आरती संपन्न..

bol maharashtra

पं. प्रदीप मिश्रा यांचे आर्णीत शिवपुरान जय्यत तयारी, देणगी कार्यालय होणार सुरू..!

bol maharashtra

शिव व्याख्याते सचिन दादा पाटील यांचे शिवचरित्रावर धगधगते विचार आर्णीकर नागरिकांना ऐकायला मिळणार…!

bol maharashtra