Bol Maharashtra
बिना केटेगरी सामाजिक

विविध उपक्रमांनी साजरा केला जानी सोलंकी यांचा वाढदिवस,पत्रकार व मित्र मंडळाने उत्साहात वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा…!

नेहमीच सामाजिक अथवा कार्यात हिरिरीने सहभाग घेणारे मित्रांच्या मदतीला धावून येणारे,संकटात साथ देणारे व्यक्तीमत्व  म्हणजे आर्णी चे सामाजिक व्यक्तीमत्व म्हणजे जानी सोलंकी

आपल्या उच्च विचार सहज ,प्रेमळ स्वभावाने हजारो लोकांच्या मना मध्ये स्थान मिळणारे जानी सोलंकी यांचा वाढदिवस आर्णी च्या मित्र मंडळाने व पत्रकार मंडळींनी एकत्र येत आर्णी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून सकाळी ११ वाजता साजरा केला.

यावेळी आर्णी पत्रकार संघाचे अध्यक्ष आबीद फान न ,बोल महाराष्ट्र पोर्टल चे संपादक प्रमोद कुदळे,मनोज माघाडे,

नौशाद अली सर,नगरसेवक अशपाक शेख,परवेज बेग ,नगरसेवक रियाज सय्यद, नगरसेवक संजय व्यवहारे, पत्रकार आरिफ खान , पुनीत मजेठीया, शुभम डोल्हारकर,संजय गावंडे, अलीम देशमुख,महेश काळबांडे,प्रतीक नगराळे,ऋतिक नगराळे,नगरसेवक कालू मलनस, शरीफ शेख, सुलेमान फाजलनी,मकसूद शेख, समदभाई उपस्थित होते.

सायंकाळी मातोश्री सुशीलाबाई नागापुरे वृद्धाश्रमात भोजन दान देखील करण्यात आले यावेळी येथे

मनोज चव्हाण
ऋषी इंगळे
नितीन वास्टर
गुणवंत बोइंनवाड
नफीज शेख
आकाश गावंडे
मोहम्मद भाई
विजय भवरे
प्रमोद कुदळे
प्रितेश भोगे
महेश काळबांडे
आशिष आळ
परवेज बेग
जाफर शेख
अलीम देशमुख
खुशाल नागपुरे
अतुल मुगींनवार
वैभव रेकेवार
ईश्वर कार्लेवाड
गणेश पुटावार
विक्रम पुटावार
विक्की थूल
संकेत मनवर
आकाश पिल्लेवार
मनोज माघाडे,
संजय गावंडे,
फेजान शेख,
सलमान शेख,
शाहिद मलनस,
सोनु मलनस ,जाफर शेख, उपस्थित होते.   

 

Related posts

ग्रामीण विकास मिशन च्या यवतमाळ प्रकल्प संचालक पदी अभिलाष इंगोले नियुक्त.. !

bol maharashtra

भानसरा प्रा.शाळा व्यवस्थापन समितीच्या अद्यक्षपदि निलेश पावसे…!

bol maharashtra

आर्णीतील मूस्लिम कब्रस्थान,व हिन्दु स्माशानभूमीत रस्ता,वाॅल कम्पाऊट व सौदरीकरण करण्यात यावे,अश्विनी देशमुख यांची मागणी..

bol maharashtra