Bol Maharashtra
इतर बिना केटेगरी

ग्रामीण विकास मिशन च्या यवतमाळ प्रकल्प संचालक पदी अभिलाष इंगोले नियुक्त.. !

केंद्र सरकार अंतर्गत नोंदणीकृत संस्था ग्रामीण विकास मिशन भारत च्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्प संचालक म्हणून शिवसेनेचे शिव उद्योग आघाडी चे जिल्हा प्रमुख व युवा सेनेचे आर्णी विधानसभा प्रमुख अभिलाष इंगोले पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही संस्था आरोग्य, क्रीडा सिंचन,पर्यावरण,रोजगार निर्मिती आर्थिक,सामाजिक क्षेत्रात काम करत असून

महाराष्ट्र राज्यातील कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून देखील अभिलाष इंगोले पाटील यांच्यावर जवाबदारी सोपवण्यात आली आहे यात जनता व लोकसेवक यांच्यात समनव्यय साधून ग्रामविकासा ची संस्थेची संकल्पना राबवण्या ची जवाबदारी त्यांच्यावर असेल.
“अपणा साथ अपणा विकास” हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. ग्रामीण विकास मिशन च्या सचिवणे ही नियुक्ती दिली आहे.यामुळे आर्णी व यवतमाळ जिल्ह्यात या संस्थे मार्फत मोठे काम उभे राहिल अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. या नियुक्ती बद्दल अभिलाष पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Related posts

विकासाची तळमळ असणारे नेतृत्व म्हणजे अजित दादा;आमदार प्रा.राजू तोडसाम

bol maharashtra

जि. प. प्राथमिक शाळा शिक्रापूर मधील नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न ..!

bol maharashtra

समाज भान असणारा दुर्मिळ नेता म्हणजे अजित दादा पवार…!

bol maharashtra