Bol Maharashtra
बिना केटेगरी

विकासाची तळमळ असणारे नेतृत्व म्हणजे अजित दादा;आमदार प्रा.राजू तोडसाम

अजित पवार हे राजकीय दृष्टीने वेगळ्या पक्षाचे होते मात्र त्यांनी विकासात कधीच भेदभाव केला नाही ते कायमस्वरूपी विकासासाठी तळमळीने शेवटच्या श्वासा पर्यंत काम करत राहिले ते आजच्या सर्व लोकप्रतिनिधी साठी प्रेरणादायी असे व्यक्ती होते या शब्दात आर्णी केळापूर मतदारसंघाचे  लोकप्रिय आमदार प्रा.राजू तोडसाम  यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

बारामती येथे जाऊन आमदार तोडसाम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंत्य दर्शन घेतले व अंत्यविधीस उपस्थित राहून पवार कुटुंबाचे सांत्वन केले.

Related posts

थाना चिल्हिया पुलिस टीम द्वारा बेहोश पाए गए बालक को दवा इलाज कराने व होश में आने के बाद उसके परिजनो को तलाश कर सुपुर्द किया गया

Web1Tech

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधक हतबल का झाले असावे…?

bol maharashtra

वणी शहर प्रदूषण मुक्त करू:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही..!

bol maharashtra