Bol Maharashtra
बिना केटेगरी

श्रीराम हेल्थ क्लब चा मुंबईत बोलबाला..!

 

प्रतिनिधि ✒️संदिप ढाकुलकर

श्रीराम हेल्थ क्लबचा मुंबईत बोलबाला..!

शिक्रापूर (पुणे) येथील श्रीराम हेल्थच्या सभासदांनी मुंबई येथे जात योगा शिबिरात तब्बल 108 सूर्यनमस्कार घालत शिक्रापूर नगरीचे नाव मुंबई मध्ये गाजवले आहे शिक्रापूर येथील श्रीराम हेल्थ क्लबचे सदस्य

श्री महेंद्र शिंदे साहेब
श्री संतोष जाधव सर
श्री सुनील दौंडकर
श्री दत्तात्रय शिवले सरपंच
श्री भगवान देवधरे
श्री कल्पेश राखोंडे साहेब
श्री सुधीर रूके
श्री पांडुरंग शिंदे
श्री पद्माकर लोखंडे
श्री मोहन बोराटे सर
श्री अभिजित चांदगुडे साहेब
श्री दयानंद लांडगे
श्री संदीप कळमकर साहेब
श्री ज्ञानेश्वर निकम
श्री सुधाकर कळसे
आदी सभासद या वेळी योगा शिबिरास हजर होते न थांबता तब्बल108 सूर्यनमस्कार करत श्रीराम हेल्थच्या सभासदांनी मुंबई मध्ये दबदबा निर्माण केला आहे. या कार्यक्रमात 10 ते 89 वर्षाच्या वयोगटातील जवळपास 2500 स्त्री पुरुषांनी सहभाग नोंदविला होता अशी माहिती श्रीराम हेल्थ क्लबचे सभासद सुधीर रुके यांनी दिली आहे. या धावपळीच्या जीवनात आपले शरीर सुद्धा सांभाळणे गरजेचे आहे असे वक्तव्य सभासदांनी केले आहे https://youtube.com/shorts/2zWxXCgQzcs?si=09vzw-rhNTbIpusi

Related posts

जनमताचा सन्मान,नेतृत्वाचा आदेश व आर्णी च्या विकासासाठी महायुती:राजुदास जाधव..

bol maharashtra

घनकचरा व्यवस्थापनासाठी शिक्रापूरचे सरपंच यांची नाशिक येथील प्रकल्पाला भेट..!

bol maharashtra

रविवारी त्रैमासिक मुक्तमंथनचा वाचक,लेखक मेळावा

bol maharashtra