Bol Maharashtra
बिना केटेगरी

वल्लभ नगर वासियातर्फे नवनिर्वाचित उपसरपंच त्रिनयन कळमकर यांचा सत्कार

 

प्रतिनिधि 🖋️संदीप ढाकुलकर

वल्लभ नगर वासियातर्फे नवनिर्वाचित उपसरपंच त्रिनयन कळमकर यांचा सत्कार

शिक्रापूर (पुणे) येथील नुकत्याच झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत श्री त्रिनयन कळमकर यांचा विजय झाला त्या अनुषंगाने वल्लभ नगर येथील नागरिकांनी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी वल्लभ नगर येथील नागरिक लक्ष्मण सोनवणे, योगेश शिंगणे, प्रथमेश भेलावे , तानाजी आंबरे , विजय खेत्रे , नंदकिशोर धावरे , माजी सैनिक मिडगुले साहेब, अंगद निळे , गौरव मराठे, अलीम भाई, श्री पाटील, श्री बोरकर , अमोल देशमाने, सुरेश दिघे, श्री मोटे , आदी असंख्य नागरिक उपस्थित होते . प्रत्येक वार्डातील समस्या ही उपसरपंच या नात्याने हि माझी समस्या आहे असे समजून मी प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल आणि कॉलनीतील नागरिकांच्या ज्या काही अडचणी असेल त्या सोडविण्यावर भर देऊ अशी ग्वाही या वेळी बोलताना नवनियुक्त उपसरपंच त्रिनयन कळमकर यांनी दिली

Related posts

विधानसभा सामान्य निर्वाचन के मद्देनजर पुलिस और SSB की सयुंक्त टीम ने किया फ्लैग मार्च्

Web1Tech

आरोग्य सेवे चे कार्य प्रशंसनिय:माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस च्या आरोग्य सेवेला उस्फुर्त प्रतिसाद..!

bol maharashtra

यवतमाळ शहरात अळीयुक्त ढोकळ्यांचा प्रकार : आशीर्वाद स्वीट मार्टविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन…

bol maharashtra