Bol Maharashtra
बिना केटेगरी

पंढरीनाथ भाऊ गायकवाड यांच्या विजयाचा संकल्प,मतदारांचाउस्फुर्त प्रतिसाद

प्रतिनिधि✒️ संदिप ढाकुलकर

भाजप उमेदवार पंढरीनाथ भाऊ गायकवाड यांची प्रचारात आघाडी ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद..!

शिक्रापूर (पुणे) शिक्रापूर कासारी राऊतवाडी गणाचे भाजपचे अधिकृत उमेदवार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना ठिकठिकाणी ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, पांडा नाना गायकवाड हे सामान्याचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांची ही निवडणूक आता त्यांची राहिली नसून जनतेनेच हि निवडणूक मनावर घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे , काल झालेल्या प्रचार दौऱ्यात प्रत्येक गावातील नागरिक स्वतःहून सामील झाल्याचे चित्र पाहायला मिळाले एकंदरीत पाहता ज्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज माघारी घेतले ते उमेदवार सुद्धा तन मन धनाने पांडा गायकवाड यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करीत आहे

Related posts

आर्णीत अभूतपूर्व भक्तीयोग, शेकडो वर्षात एकदा येते असा योग, बाबा कंबलपोष वपेंटर बाबा चा संदल एकाच दिवशी…!

bol maharashtra

अखेर माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद सदनिका घोटाळ्यात गेलेच…!

bol maharashtra

परसोडा येथील मोक्षभूमी झाली पर्यटनभूमी…!

bol maharashtra