Bol Maharashtra
राजकारण

दुर्गा ब्रिगेड पक्षाची शिक्रापूर येथे पत्रकार परिषद संपन्न..!

प्रतिनिधि ✒️ संदीप ढाकुलकर

दुर्गा ब्रिगेड पक्षाची शिक्रापूर येथे पत्रकार परिषद संपन्न..!

शिक्रापूर (पुणे) येथील हॉटेल मिडास रेजन्सी येथे दुर्गा ब्रिगेड पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर शिक्रापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या वेळेस दुर्गा ब्रिगेड पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष कु . दुर्गा भोर यांनी सांगितले की दुर्गा ब्रिगेड हा पक्ष प्रामुख्याने महाराष्ट्रातील महिला, युवक, शेतकरी वर्ग, आदी घटनांना प्राधान्य देऊन राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहु . रोजगार आणि आर्थिक विकास प्रामुख्याने महिला सुरक्षा. महिला सशक्तीकरण तसेच लघु उद्योग आधुनिक शेती ग्रामीण भागतील वीज समस्या वीज आणि सोलर समस्या शेतकरी संरक्षण अभियान हा पक्षाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत सुद्धा इच्छुक उमेदवारांना नक्कीच संधी देऊ आणि विशेषतः महिला भगिनीवर कुठल्याही प्रकारे अन्याय झाला तर त्या अन्यायाला न्याय देण्यासाठी आपण 24 तास उपलब्ध असू अशी ग्वाही या वेळी दिली

Related posts

शिवसेना उबाठा समोर नवा पेच…भास्कर की आदित्य..? आदित्य ठाकरेंनी वृत्त फेटाळले…!

bol maharashtra

एम आय एम राज्य उपाध्यक्ष युसूफसेठ पुंजानी यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरी दिली सदिच्छा भेट..!

bol maharashtra

आर्णीत धडकनार एम आय एम चे वादळ,राजकीय समीकरणात होणार मोठे बदल,युसूफ पुंजानी यांचा दौरा..!

bol maharashtra