Bol Maharashtra
बिना केटेगरी

जि. प. प्राथमिक शाळा शिक्रापूर मधील नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न ..!

प्रतिनिधी संदिप ढाकुलकर

जि. प. प्राथमिक शाळा शिक्रापूर मधील नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न ..!

नवोदय विद्यालयच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जि .प .शाळेत आयोजितकरण्यात आला होता या मधे सई गोविंद फंड , व साद हारून शेख तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री अण्णासाहेब गैद श्री नंदकिशोर पडवळ सर मुख्याध्यापक सौ चारुशीला लोखंडे मॅडम यांचा सत्कार समारंभ आधार फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी मा उपसरपंच श्री सुभाष मामा खैरे ,नवनाथ सासवडे ,जनार्दन दोरगे ,डॉ हेमंत दातखिळे ,शालेय व्यवस्थापन समिती मा अध्यक्ष गणेश गायकवाड ,अजिंक्य हिरवे ,हार्दिक गडदे ,हाजी आसिफभाई तांबोळी, श्रीकांत विरोळे , उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी आधार फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू देऊन सन्मान करण्यात आला व सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या

Related posts

दरगाह ट्रस्ट चा तो उपक्रम ठरत आहेबाबांच्याआशीर्वादाची ऊब देणारा

bol maharashtra

कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. मनीषा गडदे यांना समाज भूषण पुरस्कार जाहिर,,

bol maharashtra

बाबा कंबलपोष यांच्या वरील अतूट श्रद्धा व भक्तीने कारंजा वरून नग्रेसवक सायकल ने पोहचले दर्शनाला…!

bol maharashtra