Bol Maharashtra
कृषी बिना केटेगरी

शेतकरी हिताला प्राधान्य: अनिल आडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती

आर्णी कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देते.त्यामुळे येथे घेण्यात येणारे सर्व निर्णय हे शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन आम्ही संचालक मंडळ घेत असतो असे प्रतिपादन आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आर्णी नगरपरिषद चे पहिले माजी नगराध्यक्ष अनिल आडे यांनी व्यक्त केले.

बोल महाराष्ट्र सोबत अनोपंचारिक बोलतांना ते म्हणाले की जेष्ठ नेते मार्गदर्शक माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या मार्गदर्शनात मी स्व.लोकनेते व यवतमाळ जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष रामजी भाऊ आडे यांचा सर्वसामान्य माणूस शेतकरी हित जपण्यासाठी दिलेला वारसा व संस्कार मला काम करण्याची प्रेरणा देतात.असेही अनिल आडे म्हणाले

 

 

Related posts

सरसकट कर्जमाफीसाठी रविकांत तुपकर आक्रमक; १५ जूनपासून बुलढाण्यात बेमुदत अन्नत्याग आंदोलन

bol maharashtra

विकासाची तळमळ असणारे नेतृत्व म्हणजे अजित दादा;आमदार प्रा.राजू तोडसाम

bol maharashtra

आर्णी तालुका कृषी कार्यालयातील भ्रष्टाचारा विरुद्ध विजय राठोड यांचा एल्गार…!

bol maharashtra