Bol Maharashtra
कृषी

कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांने संपवले जिवन, शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच…!

सतत ची नापिकी अतिवृष्टी शेतमालास मिळणारा कवडीमोल बाजार भाव यातून आजवर लाखो शेतकरी आत्महत्या झाल्या त्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ह्या मराठवाडा व विदर्भातील आहेत

विदर्भातील शेतकरी आत्महत्या सत्र अजून सुरूच असून यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ तालुक्यातील लोणी घाताना येथील एका शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली..

 

राहणार लोणी घाटांना येथील रहिवासी श्री सुनील किसन चव्हाण यांनी सतत होणारे नापीके आणि त्यांच्यावर असणारे कर्ज यामुळे आत्महत्या केली आहे त्यांच्यावर कोकण ग्रामीण बँक यांचे 1लाख 80 हजार पुढे खर्च आहे आणि पंजाब नॅशनल बँक यांचे 50000 असे मिळून कर्ज होते या कर्जापाई शेतकरी पूत्रा ने आत्महत्या केली आहे त्याच्या वडिलावर या बँकेची कर्ज आहे आणि इतर काही मिळून असे चार ते पाच लाख रुपये कर्ज आहे हा वडील पॅरलेस चा झटका आल्यामुळे अपंग झाले शेती करणारा आणि शेतकरी होता त्याने कठोर मेहनत करून शेत पिकवले पण शेतमालाला भाव मिळाला नाही त्यामुळे त्याच्या जीवनात नाराजी आली आणि तो स्वतःला संपून टाकले

Related posts

सरसकट कर्जमाफीसाठी रविकांत तुपकर आक्रमक; १५ जूनपासून बुलढाण्यात बेमुदत अन्नत्याग आंदोलन

bol maharashtra

नुकसानग्रस्त केळी व डाळिंब बागांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

bol maharashtra

पीएम-किसान लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य ३० जूनपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

bol maharashtra