Bol Maharashtra
बिना केटेगरी

शिक्रापूर येथे सर्वपक्षीयाकडून अजित दादा पवार यांना श्रंधाजली अर्पण.!

प्रतिनिधि 📝 संदिप ढाकुलकर

शिक्रापूर येथे सर्वपक्षीयाकडून अजित दादा पवार यांना श्रंधाजली अर्पण.!

शिक्रापूर (पुणे) आज झालेल्या दुर्दैवी अपघातात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे सकाळी साडेआठ या सुमारास निधन झाले त्याच पार्श्वभूमीवर शिक्रापूर येथे सर्वपक्षीय नेत्यांनी शिक्रापूर येथील महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे अजित दादांना श्रंधाजली अर्पण केली या वेळी या कार्यक्रमात समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ, पंढरीनाथ गायकवाड,ग्राम पंचायत सदस्य नीलेश थोरात,किरण गायकवाड, ग्राम पंचायत सदस्य मयुर करंजे,नाट्य परिषदेचे सदस्य राजाराम गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आसिफ भाई आदी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या वेळेस दोन मिनिटे मौन बाळगून अजित दादाच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी प्रार्थना करण्यात आली

Related posts

अखेर माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद सदनिका घोटाळ्यात गेलेच…!

bol maharashtra

वार्ड नं0 9 से प्रत्याशी रही कुमारी दुर्गा हुई AIMIM पार्टी में शामिल, जिला अध्यक्ष ने दिलाई सदस्यता

Web1Tech

आर्णी च्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्व.अजित दादांचे बारामतीत घेतले अंत्यदर्शन

bol maharashtra