Bol Maharashtra
सामाजिक

आर्णीतील मूस्लिम कब्रस्थान,व हिन्दु स्माशानभूमीत रस्ता,वाॅल कम्पाऊट व सौदरीकरण करण्यात यावे,अश्विनी देशमुख यांची मागणी..

आर्णी नगर परीषद मूख्यधिकारी रविद्र राऊत यांना निवेदन देताना तालूका प्रमूख अश्वीनी देशमूख
——————-
आर्णीतील मूस्लिम कब्रस्थान,व हिन्दु स्माशानभूमीत रस्ता,वाॅल कम्पाऊट व सौदरीकरण करण्यात यावे
——————–
शिवसेना महिला आघाडी तालूका प्रमूख अश्वीनी देशमूख यांची मूख्यधिकारी,नगराध्यक्षाना निवेदना व्दारे मागणी
——————
सकाळ वृत्तसेवा आर्णी ता,27 जानेवारी…..आर्णीतील बोरगाव दाभडी रोडवरील मूस्लिम कब्रस्थान,व हिन्दु स्माशानभूमीत जाण्याचा रस्ता,वाॅल कम्पाऊट व सौदरीकरण करण्यात यावे अशी मागणी शिवसेना महिला आघाडी तालूका प्रमूख,तथा शिवउद्योग संघटना यवतमाळ जिल्हा प्रमूख अश्वीनी देशमूख यांनी नगर परिषदचे मूख्यधिकारी,नगराध्यक्ष यांना निवेदना व्दारे केली आहे
आर्णी येथील दाभडी बोरगाव रोडवरील मूस्लिम कब्रस्थान व हिन्दु स्माशानभूमी आहे येथे जाण्यासाठी रस्ता नाही,वाॅल कम्पाऊट नाही घाणीचे साम्रराज्य परसले आहे यामूळे
आर्णी येथील दाभडी बोरगाव रोडवरील मूस्लिम कब्रस्थान व हिन्दु स्माशानभूमी आर्णी नगर परिषद हद्दीत असून आपल्या नगर परिषदला कब्रस्थान व स्माशानभूमी साठी विशेष निधी असतो त्या विशेष निधी व नगर परीषद निधी अंतर्गत रस्ता,वाॅल कम्पाऊट व सौदरीकरण करण्यात यावे अशी मागणी आज ता,27 जानेवारीला शिवसेना महिला आघाडी तालूका प्रमूख,तथा शिवउद्योग संघटना यवतमाळ जिल्हा प्रमूख अश्विनी देशमूख यांनी नगर परीषद मूख्यधिकारी रविद्र राऊत,नगराध्यक्ष नालंदा भरणे यांना निवेदना केली असून निवेदन देतावेळी शिवसेना महिला आघाडी तालूका प्रमूख,तथा शिवउद्योग संघटना यवतमाळ जिल्हा प्रमूख अश्विनी देशमूख,संध्या मुनेश्वर शहर प्रमुख,कविता चव्हाण ऊपशहर प्रमूख,कविता मोरे संघटक,
अभिलाष इंगोले शिवसेना विधानसभा अध्यक्ष,मुस्ताक जब्बार शेख अल्पसंख्या शहर प्रमुख,सागर मेश्राम विभाग प्रमुख,इमरान अय्युब खान,मुजाहिद दिलावर खान,
हुजेफा रउप शेख, मुदस्सर मातीन खान,यासीन मामू शेख
सलमान खान, रशीद खान आदीजण उपस्थितीत होते

Related posts

बंजारा समाजाच्या मागणीला मोठे यश,सरकारने स्थापन केली उच्च स्तरीय समिती…!

bol maharashtra

आर्णी पोलिसांनी जपली वर्दीतली माणुसकी…ठाणेदार निलेश सुरडकर यांनी वृद्धाश्रमास दिली ४० हजारा ची मदत…!

bol maharashtra

अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहासाठी १ कोटी ६९ लाखांचा निधी, माजी आमदार ख्वाजा बेग यांचा सत्कार

bol maharashtra