Bol Maharashtra
धर्म - कर्म ब्रेकिंग महाराष्ट्र मोठी बातमी सामाजिक

आर्णीत इतिहास घडणार, भक्तांच्या गर्दी चा रेकॉर्ड होणार…!

जग प्रसिद्ध शिव कथा वाचक पूज्य पंडित प्रदिपजी मिश्रा (शिहोरवाले) यांच्या अमृतवानीतून आर्णी जिल्हा यवतमाळ येथे आयोजित सात दिवसीय शिवपुरान कथा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आर्णी येथील बहीरमदेव शिव पुराण कथा सेवा समिती ट्रस्ट कडून हे आयोजन करण्यात आले आहे. ३० मार्च ते ५ एप्रिल २०२६ पर्यंत हे आयोजन असणार आहे.

आर्णी माहूर रोड (जुना) लगत श्री भारती यांच्या शेतात शिवपुरान कथा होणार आहे त्यासाठी आवश्यक मंडपाचे भूमिपूजन संत महंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

शिवपुरान कथे साठी येणाऱ्या भाविकांच्या सोई सुविधा यासाठी आयोजन समिती दिवसरात्र परिश्रम घेत असून.

आजवर आर्णी चा धार्मिक इतिहास बघता यापूर्वी बाबा कंबलपोष यात्रेत बगविकांच्या गर्दी चा रेकॉर्ड झाला होता.आता शिवपुरान कथेच्या निमित्ताने आर्णी शहरात भाविकांच्या गर्दी चा नवा रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे.

आयोजन समिती कडून दरदिवशी भक्तांना भोजन पाणी व्यवस्थापन स्वच्छता यावर विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून हजारो महिला पुरुष भाविकांनी समिती कडे स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली आहे.

Related posts

त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान,पुंजानी यांची याचिका उद्याच सुनावणी…!

bol maharashtra

प्रचार समाप्तीनंतर सर्व प्रसारमाध्यमांतील निवडणूकविषयक जाहिरातींना बंदी- राज्य निवडणूक आयुक्त

bol maharashtra

लोहड़ी व मकर संक्रांति पर गोष्ठी सम्पन्न,पर्व भारतीय संस्कृति की आत्मा हैं-राष्ट्रीय अध्यक्ष अनिल आर्य

Web1Tech