Bol Maharashtra
आंतरराष्ट्रीय ब्रेकिंग मोठी बातमी राष्ट्रीय

जगाला भगवान गौतम बुद्ध व भगवान महावीर यांच्या विचारांची गरज…!

आजची स्थिती पहिली तर जगाच्या पाठीवर अमेरिकी  इस्रायल इराण युद्ध सुरू आहे

याआधी रशिया व युक्रेन युद्ध झाले त्याचा जास्त परिणाम जगातील इतर देशात झाला नाही.पण वित्त व जीवीतहानी मात्र झाली.

छोटा वाटत असला तरी युक्रेन चांगलाच झुंजला त्याची चर्चा जगभरात झाली राष्ट्र प्रमुख झेलनसकी यांच्या कडवड बण्याची चर्चा भरपूर झाली.

आता सुरू असलेल्या युद्धाच्या झळा जगभर बसत आहेत प्रामुख्याने भारताला याचा फटका बसला आहे.कारण जगाला इंधन (तेल) व गॅस पुरवठा करणाऱ्या मार्गाची इराण ने कोंडी केली आहे.

इराण हे मुसीम राष्ट्र आहे पवित रमजान महिन्यात त्याचे राष्ट्र प्रमुख खोमेनी कुटुंबातील सदस्यां सोबत युद्धात ठार झाले.राष्ट्र प्रमुख मारल्या गेल्याने आपण जिंकलो असे अमेरिका देशास वाटत असतांना इराण ने लढण्याचा निर्धार केला. सर्व देश एकजूट झाला.

उलट महाशक्ती असणाऱ्या अमेरिकीकेत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे विषयी सहानुभूती अजिबात निर्माण झाली नाही कारण प्रगत अमेरिका देशास युद्ध नको आहे.

भारतात गॅस महागला,भविष्यात पेट्रोल डीसेल चे भाव वाढतील असा अंदाज आहे.

सर्वात दुःखद बाब ही की युद्धात रमजान महिन्यात खोमेनी मारले गेले व अमेरिका हल्ल्यात इराण चे निष्पाप शाळकरी मूल मारल्या गेली त्यामुळे जगभरात संताप व चीड दुःख व्यक्त करण्यात आले.

आता जगभर भारतात जन्मलेल्या भगवान तथागत गौतम बुद्धव भगवान महावीर याच्या संदेशाची चर्चा होत आहे.

 इसवी सना पूर्वी झालेल्या या महान दोघांचेही समान संदेश: जगाला दिल्या गेले
अहिंसा पाळा.
जातिभेद न मानता समता बाळगा.
निसर्ग आणि प्राण्यांवर प्रेम करा.

ही आज जगाला गरज आहे युद्ध नको बुद्ध हवा हेच खरे..!

संपादक

प्रमोद कुदळे

Related posts

देशसेवेचे स्वप्न बाळगणाऱ्या कु.तृष्णा ठवकर ची भारतीय नौदलात निवड…!

bol maharashtra

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन ने चलाया सदस्यता अभियान

Web1Tech

अजित दादांच्या विमान अपघाताचा अहवाल की दिशाभूल,अपघात की घातपात..?आ. रोहित पवार यांचे गंभीर आरोप…!

bol maharashtra