Bol Maharashtra
ब्रेकिंग राजकारण सामाजिक

काँग्रेस शहराध्यक्षाला विजयाचा गुलाल पक्ष नेते सहकारी आनंदले…!

निवडणूक कुठलीही असो त्यात विजय मिळवण्या ची बाब काही औरच असते.

लोकसभा असो की विधानसभा कार्यकर्ते आपल्या नेत्या साठी दिवसरात्र एक करतात परिश्रम घेतात.आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संधी देण्याची जवाबदारी नेत्यांची व पक्षाची असते.

गेली २० वर्ष महाविद्यालयात असल्या पासून राजकीय ,सामाजिक क्षेत्रात काम करत गुड मॉर्निंग ग्रुप स्थापन करून योगासन व सकाळी पायदळ चालण्याचा उपक्रम राबविणाऱ्या अमोल मांगूळकर यांना गेली २ नगरपरिषद निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.

या वेळी २०२५ ची नगरपरिषद निवडणूक अमोल साठी सुखद व विजयी गुलालाची ठरली यावेळी ते प्रभाग क्रं.१० मधून विजयी झाले.

अमोल मांगूळकर हे आर्णी शहर काँग्रेस कमिटी चे अद्यक्ष आहेत.त्यांच्या सोबत सौ.शिवरामवार ह्या देखील विजयी झाल्या अमोल मांगुळकर हे काँग्रेस चे राज्य उपदयक्ष माजी नगरादयक्ष अरीज बेग याचे घनिष्ठ मित्र व माजी मंत्री शिवाजीराव मोघे व खासदार प्रतिभा ताई धानोरकर यांचे लाडके पदाधिकारी आहेत त्यामुळे अमोल मांगुळकर यांच्या विजयाने नेत्यांचे चेहरे देखील गुलाबी झाले आहेत.

आर्णी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या लिकप्रिय खासदार प्रतिभा ताई धानोरकर यांनी त्यांच्या आर्णी येथील निवस्थानी भेट दिली यावेळी प्रतिभा ताईंचा पारिवारिक सत्कार मांगूळकर परिवाराने केला.

Related posts

भानसरा प्रा.शाळा व्यवस्थापन समितीच्या अद्यक्षपदि निलेश पावसे…!

bol maharashtra

भिमगीतांच्या कार्यक्रमासोबत वैचारिक मेजवानी ५ एप्रिल ला आर्णी तालुक्यातील केळझरा येथे आयोजन..!

bol maharashtra

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती उत्सव समिती गठीत

bol maharashtra