Bol Maharashtra
Last 24 Hour मोठी बातमी राजकारण

काँग्रेस आर्णी शहराध्यक्ष नवनिर्वाचित नगरसेवक वअमोल मांगूळकर यांचे निवस्थानी खा.प्रतिभाताई धानोरकर यांची सदिच्छा भेट…!

आर्णी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले नगराध्यक्ष म्हणून काँग्रेस चे नालंदा भरणे विजयी झाले तर विविध प्रभागातून ८ नग्रेसवक निवडून आले चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस खासदार प्रतिभा ताई पाटील यांनी काँग्रेस शहरअद्यक्ष अमोल मांगूळकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन नवनिर्वाचित काँग्रेस पक्षाच्या नगरादयक्ष नवनिर्वाचित नगर सेवक नगर सेऊका यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या.

आर्णी येथे काँग्रेसचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या सत्काराचा कार्यक्रम आर्णी शहर अध्यक्ष अमोल मांगुळकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला.
यावेळी या विभागाच्या लोकप्रिय खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार श्री ख्वाजा बेग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष श्री आरीज बेग मिर्झा, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, नगराध्यक्ष नालंदाजी भरणे, गोपालजी कोठारी, श्री प्रदीपजी वानखडे, श्री राजू गावंडे, प्रकाशजी अंदुरे, संजय पाटील ठाकरे, उमेश भाऊ कोठारी, परसराम राठोड (उपसभापती बाजार समिती), उमेश पाटील ठाकरे, राजू कोठारी (अध्यक्ष, आर्नी जिनींग), अतुल पाटील देशमुख, रवी भाऊ नालामवार, राजुभाऊ कुशवाह, सुनंदाताई बोक्षे उपस्थित होते.
नवनिर्वाचीत नगराध्यक्ष नालंदा भरणे तसेच नगरसेवक निताताई ठाकरे, अश्विनी ताई राऊत, अमोल मांगुळकर, प्रीती शिवरामवर, रियाज सय्यद, भावना ताई मुनेश्वर, कालू शेठ मलनस, यास्मिन रहेमान शहा यांचा यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी मांगगूळकर परिवार कडून सौ.सविता अमोल मांगूळकर यांनी खा.प्रतिभा ताई धानोरकर यांचे औक्षण करून स्वागत केले.

.

Related posts

पत्रकार हरिओम बघेल यांचा प्रामाणिकपणा,तहसीलदार वाहूरवाघ यांची तत्परता,४० हजाराचा थैला केला परत…!

bol maharashtra

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन रुपाली चा वाद एकीला भोवला..!

bol maharashtra

शिरूर मांजरे वस्तीत मुलाचा मृत्यू, घातपात झाल्या चा कुटुंबियांनी केला संशय व्यक्त…!

bol maharashtra