Bol Maharashtra
Last 24 Hour मोठी बातमी राजकारण

सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ, खातेही मिळाले…!

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले.

अजित दादांच्या निधनाने संपुर्ण

महाराष्ट्र राज्य हळहळले  पण काही सैवैधानिक अडचणीमुळे तातडीने आज मुंबईत लोकभवन येथे मोजक्या मंडळींच्या उवस्थितित सुनेत्रा ताई पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

त्या पूर्वी सुनेत्रा ताईंनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा उप राष्ट्रपती व राज्य सभा सभापती कडे सोपवला

आज शपथ विधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळाच्या सदस्यत्वा सीबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नेते व पवार कुटुंबातून पार्थ व जय पवार उपस्थित होते.

अजित दादा कडे असलेले युवक कल्याण व क्रीडा,उत्पादन शुल्क व अल्पसंख्याक विकास हे खाते सुनेत्रा ताई पवार यांचे कडे सोपवण्यात आले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई ह्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आता त्या बारामती येथे तातडीने जातील व स्व.अजित पवार यांच्या सर्व विधी (दशक्रिया) आटपून कामास सुरुवात करतील असे समजते.

 

Related posts

पहिल्या टप्प्यात २० जिल्हा परिषद व १२५ पंचायत समितीच्या निवडणूक..!

bol maharashtra

आर्णी पंचायत समिती येथे पैसा दिन साजरा…!

bol maharashtra

पद नसतांना जनसेवेत तत्पर असणारा जनतेच्या मनातील नगरसेवक…!

bol maharashtra