Bol Maharashtra
Last 24 Hour ब्रेकिंग मोठी बातमी

पुणे नगर महामार्गावर चालत्या बसने अचानक पेट घेतला सुदैवाने जीवित हानी नाही

ब्रेकिंग.!!!

प्रतिनिधि संदिप ढाकुलकर

पुणे नगर महामार्गावर चालत्या बसने अचानक पेट घेतला सुदैवाने जीवित हानी नाही

रांजणगाव (पुणे ) आत्ताच हाती आलेल्या सूत्राच्या माहितीनुसार पुणे येथून नागपूर येथे जाणारी संजय ट्रॅव्हलसने रांजणगाव येथील मंदिरासमोर अचानक पेट घेतल्याचे वृत्त आहे सदर घटनेची चौकशी केली असता संजय ट्रॅव्हल ही पुणे ते नागपूर जात असताना अचानक पेट घेतला सुदैवाने या मधे कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते माहितीनुसार अजूनपर्यंत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले नसल्याचे वृत्त आहे बसला आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही सदर बातमी कळताच राजनगाव पोलीस ट्राफिकचे अधिकारी श्री पासलकर साहेब आणि टीम घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रय प्रयत्न सुरू आहे

Related posts

पंचायत राज अभियानात कर सवलतीचा लाभ घेण्याचे ग्रामसेवक गजभिये यांचे आसरा ग्रामस्थांना आवाहन…!

bol maharashtra

ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आर्णी पोलीस स्टेशन मधून क्रिकेट चा थरार…ए.पी.ए.चे आयोजन…

bol maharashtra

एम आय एम राज्य उपाध्यक्ष युसूफसेठ पुंजानी यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरी दिली सदिच्छा भेट..!

bol maharashtra