Bol Maharashtra
सामाजिक

माहेर संस्थेत महिला मेळावा उत्साहात संपन्न ..!

प्रतिनिधी संदिप ढाकुलकर

माहेर संस्थेत महिला मेळावा उत्साहात संपन्न ..!

महिला तसेच अनाथांसाठी विशेष कार्य करणाऱ्या माहेर संस्थेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन करत महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच क्रांतीची सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बालकांच्या विविध नृत्यांचे सादरीकरण करत महिला मेळावा उत्सव संपन्न करण्यात आला.
वढू बुद्रुक तालुका शिरूर येथे माहेर संस्थेच्या संस्थापिका सिस्टर यांच्या संकल्पनेतून आयोजित महिला महिला मेळाव्याचे नियोजन करण्यात आले

या वेळी या कार्यक्रमासाठी
सौ.दिपाली राहुल गव्हाणे जिल्हा परिषद सदस्य, श्री रामभाऊ सासवडे उपसभापती पंचायत समिती शिरूर, सौ. कुसुमताई मांढरे माजी जिल्हा परिषद सदस्य, श्री रमेश गडदे सरपंच शिक्रापूर, कृष्णा सासवडे ग्रामपंचायत सदस्य,श्री युवराज मांढरे ग्रामपंचायत सदस्य, श्री राजाभाऊ मांढरे भाजपा नेते, सौ सुजाता सुभाष खैरे कार्याध्यक्ष आधार फाउंडेशन, सो अर्चना कृष्णा सासवडे,त्रिनयन कळमकर ग्रामपंचायत मा.उपसरपंच सौ भारती ताई मांढरे माजी उपसरपंच, सौ पूजा ताई दीपक भुजबळ माजी उपसरपंच शिक्रापूर, सो मनीषा रमेश गडदे अध्यक्ष कर्तव्य फाउंडेशन, संजय घाडगे उद्योजक, श्री विजय लोखंडे युवा सेना, श्री दयानंद कोरे
माहेर संस्थेच्या वतीने – सहाय्यक संचालक श्री रमेश दुतोंडे, श्री प्रकाश कोठावळे, सौ तेजस्विनी पवार, श्री सुशील पोहेकर, श्री विक्रम भुजबळ, श्री सुमित इंगळे, सांची सुरडकर यांची उपस्थिती होती

Related posts

प्रजासत्ताक दिनी जिल्हा प्रशासनाला गुरुदेवने धरले धारेवर

bol maharashtra

१४ मुलाच्या आई ने विकली ६ मुले..?तपास सुरू दत्तक दिल्या चा आई चा दावा..!

bol maharashtra

निताताई राजेश आडे यांचा विजयाचा श्रीगणेशा..बँक प्रतिनिधी म्हणून अविरोध निवड….!

bol maharashtra