Bol Maharashtra
महाराष्ट्र मोठी बातमी सामाजिक

तपोवनाच्या वृक्षांना हरित लवादा ची ढाल..!

नाशिक पुण्य भूमीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू संता च्या साधू ग्राम उभारण्या साठी नाशिक महानगर पालिका तपोवनातील सुमारे १८०० झाडे तोडणार असल्याचे कळताच वृक्ष व निसर्गप्रेमी यांनी या निर्णयाला विरोध केला.सुप्रसिद्ध मराठी हिंदी तेलगू अभिनेते सयाजी शिंदे यांनी या वृक्ष तोडीस विरोध केला अन पहाता पहाता वृक्ष तोड निर्णयास प्रचंड विरोध झाला त्यात अनेक नाशिककर विरोधात उतरले हे एक मोठे जण आंदोलन होत असतानाच
आता हरित लवादा ने १५ जानेवारी पर्यंत स्थगिती दिली.त्यामुळे आता तपोवनातील वृक्षा साठी हरित लवाद green tribuvti ढाल बनली आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पंचवटी भागातील तपोवन परिसरात तब्बल १८०० झाडं तोडून तिथं साधुग्राम उभारण्यात येणार आहे. याला नाशिकच्या पर्यावरण प्रेमींसह राज्यभरातून मोठा विरोध होत आहे. अशात आज झाडं तोडण्यास राष्ट्रीय हरिद लवादानं काही काळासाठी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे नाशिककर पर्यावरण प्रेमींनी समाधान व्यक्त केलं आहे.

Related posts

दादांची जागा कोणी घेऊ शकणार नाही, हा मोठा आघात,साजिद बेग भावूक..!

bol maharashtra

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शालेय साहित्य भेट…..

bol maharashtra

मुंबईत ठाकरे बंधूंना काका च्या तुतारी ची साथ.…!

bol maharashtra