Bol Maharashtra
मनोरंजन मनोरंजन/चित्रपट महाराष्ट्र

सर्वत्र अक्षय खन्ना च्या अभिनयाचा डंका…!

१९७०-८० च्या दशकात एक अभिनेता होऊन गेला त्याचा भारदस्त आवाज, पिळदार शरीरयस्टी, गोरा वर्ण मजबूत बांधा,vinod khanna म्हणजे विनोद खन्ना त्यावेळी कदाचित सुपर स्टार अमिताभ बच्चन ला तो टक्कर देऊ शकला असता.
पण १९८३ साली विनोद खन्ना च्या आयुष्या अचानक वादळ उठले अन त्याने एक निर्णय घेतला सिने सृष्टी सोडून तो ओशो rajnish osho च्या आश्रमात गेला अन त्याच्या ऐन उमेदी च्या कारकीर्दीवर पाणी फेरले
विनोद खन्ना ने दोन लग्न केले त्याच्या पहिल्या पत्नी पासून अक्षय खन्ना हा मुलगा तो देखील अभिनयात आला वडिलां सारखाच आवाज उंची शरीर थोडा लाजाळू झगमगाटा पासून दूर रहाणारा कमी चित्रपट करून देखील आपली छाप सोडणारा अक्षय अभिनयात परिपक्व
गत वर्षी आलेल्या छावा चित्रपटात त्याने खलनायक अफजल खान साकारला ही भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आता त्याचा धुरंदर हा चित्रपट आला आहे यात केलेल्या अभिनयाचा डंका जगभर झाला आहे.सोशीएल social midiya वर फक्त अक्षय खन्नाच आहे.
अनेक युसर्स म्हणतात अक्षय आम्ही तुला ओळखण्यात उशीर केला अक्षय खन्ना ने आपल्या अभिनयाने स्वतःला सिद्ध केले.शिवाय विनोद खन्ना चे रक्त असल्याचे देखील सिद्ध केले

Related posts

लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

bol maharashtra

एकट्या रुपाली चाकनकरच का सर्वांची चौकशी व राजीनामा झाला पाहिजे: रेवननाथ गायकवाड.

bol maharashtra

अद्विता बँकेने जपली सामाजिक बांधिलकी, जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रातील महिलांचा केला सत्कार,नारी शक्ती चा जागर…!

bol maharashtra