Bol Maharashtra
महाराष्ट्र मोठी बातमी साहित्य

आर्णी चे वऱ्हाडी कवी बिब्बाकार विजय ढाले सातारा येथील ९९ व्या अ.भा. साहित्य संमेलनात होणार सहभागी

आर्णी येथिल सुप्रसिध्द वऱ्हाडी कवि लेखक,गजलकार ,साहित्यिक विजय ढाले हे
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेललन सातारा पाणिपत कादंबरी कार विश्वास पाटील यांचे अध्यक्षते खाली. होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात आमंत्रित कवी म्हणून कवी म्हणून सहभागी होणार आहेत आजवर
यवतमाळ जिल्ह्यातील चार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्याचा बहुमान केवळ विजय ढाले यांना च मिळाला आहे
मराठी शाळा वाचवण्यासाठी त्यांनी मोठी चळवळ उभी केली त्याची दखल राज्यकर्ते लोकांना घ्यावी लागली होती.
मिळणाऱ्या मानधनात ते गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतात.
१) ९२ वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलन, यवतमाळ येथे निमंत्रीत वर्‍हाडी कवी म्हणून सहभाग.

२) ९४ वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलन, नाशिक येथे निमंत्रीत वर्‍हाडी कवी म्हणून सहभाग.

३)९६ वे २०२३ अखिल भारतिय मराठी साहित्य संमेल वर्धा येथे निमंत्रीत कवी म्हणून सहभाग.

४)१७ वे २०२३ अखिल भारतिय विद्रोही साहित्य संमेलन वर्धा येथे निमंत्रीत कवी म्हणून सहभाग.

५) ३ रे २०२३ शब्दवेल साहित्य संमेलन पुणे येथे निमंत्रीत कवी म्हणून सहभाग.

६) ६३ वे विदर्भ साहित्य संमेलन आर्णी येथे निमंत्रीत कवी म्हणून सहभाग.

७) अखिल भारतिय दुसरे वर्‍हाडी साहित्य संमेलन अकोला येथे निमंत्रीत कवी म्हणून सहभाग.

८) संत गाडगेबाबा अमरावती विध्यापिठ अमरावती व अखिल भारतिय वर्‍हाडी सांहित्य मंच अकोला यांच्या संयुक्त विध्यमाने आयोजीत तिसरे वर्‍हाडी साहित्य संमेलन अमरावती येथे निमंत्रीत कवी म्हणून सहभाग.

९) यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघ आयोजीत १२ वे विभागिय अधिवेशनात आर्णी येथे निमंत्रीत कवी म्हणून सहभाग.

१०) चौदावे अखिल भारतिय आंबेडकरी साहित्य संमेलन , यवतमाळ येथे निमंत्रीत कवी म्हणून सहभाग.

Related posts

आर्णी तालुका कृषी कार्यालयातील भ्रष्टाचारा विरुद्ध विजय राठोड यांचा एल्गार…!

bol maharashtra

भारतीय जनता पार्टी की जन विश्वास यात्रा का सिद्धार्थनगर में आगमन, उमड़ा जन सैलाब

Web1Tech

काका पुतण्या च्या युतीला अमित शहाचा हिरवा कंदील…!

bol maharashtra