Bol Maharashtra
खेळ

सुमार गोलंदाजीमुळे गमावला सामना,भारत आफ्रिका १-१ बरोबरीत…!

भारतीय क्रिकेट संघ कधी विजय मिळवेल अन कधी पराभूत होईल सांगता येत नाही. ind vs south Arfika
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एक दिवसीय क्रिकेट च्या दुसऱ्या सामन्यात धावांचा डोंगर उभारून देखील केवळ सुमार गोलंदाजीमुळे boller सामना भारताला गमवावा लागला यामुळे भारताचा यशस्वी माजी कर्णधार रोहित शर्मा मात्र प्रचंड संतापला त्याने गोलंदाजा चा चांगलाच क्लास घेतला
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाचा काल दारुण पराभव झाला. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 359 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य ठेवलं होतं. भारताच्या विजयाची शक्यता जास्त वाटत होती. पण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सामना फिरवला. दुसरी वनडे जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दक्षिण आफ्रिकेची टीम जिंकू शकली, याला कारण होतं भारताची सुमार गोलंदाजी. टीम इंडियाच्या बॉलर्सनी इतकी वाईट, दिशाहीन गोलंदाजी केली की, दक्षिण आफ्रिकेने सामना सहजतेने जिंकला. गोलंदाजीची ही तऱ्हा पाहून टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माला स्वत:वर संयम ठेवता आला नाही. त्याने गोलंदाजी करायला चाललेल्या प्रसिद्ध कृष्णाला मैदानातच थांबवलं आणि हर्षित राणाला सुद्धा बोलावलं.अन सुनावले

Related posts

भारतीय फिरकी चा जादूगर हरभजनसिंग…!

bol maharashtra

बलाढ्य कांगारू ला लंकेच्या सिंहाने धूळ चारली…!

bol maharashtra

विधान सभा सामान्य निर्वाचन- 2022 को सकुशल सम्पन्न कराने हेतु थाना- शोहरतगढ़ व एसएसबी की संयुक्त टीम ने किया एरिया डोमिनेशन 

Web1Tech