Bol Maharashtra
Last 24 Hour खेळ गुन्हा मनोरंजन महाराष्ट्र व्यवसाय

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो, आताच मोबाईलवर तपासा मेसेज; मिळेल खूष करणारी बातमी

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची माहिती आहे. दिवाळी आधी तुम्हाला मोठं गिफ्ट मिळणार आहे. सप्टेंबर 2025 च्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे. ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होत असून, यंदाच्या दिवाळीपूर्वी मिळालेली ही रक्कम लाभार्थी महिलांसाठी खास भेट ठरली आहे. त्यामुळे आताच मोबाईलवर मेसेज तपासा.

Related posts

पंचायत राज अभियानात कर सवलतीचा लाभ घेण्याचे ग्रामसेवक गजभिये यांचे आसरा ग्रामस्थांना आवाहन…!

bol maharashtra

सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न..!

bol maharashtra

सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ, खातेही मिळाले…!

bol maharashtra