Bol Maharashtra
Last 24 Hour आंतरराष्ट्रीय

माऊली च्या माऊली चे दुःखद निधन..

आर्णी शहरातील माऊली नावाने सुपरीचित अतुल मुनगीनवार यांच्या माउली आई
रोहीणीताई अशोकराव मुनगिनवार यांचे दिर्घ आजाराने नीधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा अतुल,मुलगी ममता,नातवंडे व मोठा आप्त शोकाकुल परिवार.आहे.
दि.४ डिसेंम्बर रोजी रोहीनीताई यांना देवाज्ञा झाली.अंत्यसंस्कार आज आर्णी येथे दि.५ डिसेंबर सकाळी ११ वाजता हिंदू स्मशानभूमीत होणार आहे.

Related posts

बांग्लादेशात हिंदू नरसंहार,सकल हिंदू आर्णी च्या रस्त्यावर…!

bol maharashtra

निवडणुकीची ‘ओवाळणी’ संपली, लाखो बहिणींच्या ओवाळणीला केवायसीचे ग्रहण.

bol maharashtra

पहिल्यांदाच नगरसेवक अन गट नेता म्हणून काँग्रेस पक्षाने दिली बक्षिसी…!

bol maharashtra