Bol Maharashtra
Last 24 Hour आंतरराष्ट्रीय गुन्हा धर्म - कर्म

बांग्लादेशात हिंदू नरसंहार,सकल हिंदू आर्णी च्या रस्त्यावर…!

बांग्लादेधी नागरिकांनी धार्मिक विद्वेषातून हिंदूंची क्रूर हत्या केली या नरसंहार घटनेचा निषेध नोंदवण्यात आर्णी येथील सकल हिंदू संघटनांनी एकत्र येत बांग्लादेधी पुतळा जाळला व निषेध करून हिंदुस्थान सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली.

 

आज दि.३१/१२/२५ रोजी बांग्लादेशी अल्पसंख्यांक हिन्दुचे निर्ममपणे हत्यांचे निषेधार्ह आर्णी येथील शिवाजी महाराज चौक येथे बजरंग दल, श्री शिव प्रतिष्ठाण, रा.स्व. संघ, विश्व हिंदु परिषद व सकल हिन्दु समाजातर्फे मो.युनुस सरकार व कट्टरपंथीयांचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. आणी मृतक निष्पाप हिंदुना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी वरील संघटनांचे विवेक दहिफळे, संजय शिंदे, राजेश माहेश्वरी, गोपाल शर्मा, सुशांत शुक्ला, शिवम ढोले, सुनिल सुर्यवंशी, जगदिश मिश्रा, आनंदराव आव्हाडे सह असंख्य हिन्दु बांधव हजर होते. या प्रसंगी बांग्लादेश मो.युनुस सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. व बळी गेलेल्या निष्पाप हिंदुना श्रध्दांजली वाहिण्यात आली. भारत सरकारणे या निर्मम अत्याचाराची गंभिर दखल घेण्यासाठी आवाहन करण्यात आले.

Related posts

एकट्या रुपाली चाकनकरच का सर्वांची चौकशी व राजीनामा झाला पाहिजे: रेवननाथ गायकवाड.

bol maharashtra

पं. प्रदीप मिश्रा यांचे आर्णीत शिवपुरान जय्यत तयारी, देणगी कार्यालय होणार सुरू..!

bol maharashtra

निवडणुकीच्या घोषणा होण्याआधी राज्य निवडणूक कार्यालयात मनसे चा खळखाट्याक…!

bol maharashtra