Bol Maharashtra
आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय

भारतीय रुपयांची डॉलर च्या तुलनेत घसरण सुरूच, उदय कोटक म्हणाले….?

जागतिक व्यापारात अमेरिकी चलन डॉलर ला अनन्य साधारण महत्व आहे.जागतिक व्यापार देखील डॉलर मधून होतो त्यामुळे नेहमीच भारतीय रुपयांची तुलना डॉलर सोबत होत असते(Reserv bank of india)
यावरून देशाच्या अर्थ व्यवस्थेचा अंदाज लावल्या जातो विरोधक या मुद्द्यावर सरकार पक्षला नेहमीच टार्गेट करत असतात.Narendra modi हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असतांना भारताचा रुपया डॉलर च्या तुलनेत ६५ रुपये इतका होता तेव्हा जाहीर सभेतून रुपया नही देश की इमेज गिर रही है अशी टीका केली होती late ex prime minister Manmohan sing मात्र आता गेली ११ वर्ष सलग सत्ता असतांना तीन वेळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना रुपया डॉलर च्या तुलनेत घसरला आहे.आता ९० रुपये इतकी किंमत १ डॉलर ची झसल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.त्यात दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे यात आता विरोधी पक्ष सरकारला घेरताना दिसत आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची आज विक्रमी घसरण झाली. पहिल्यांदाच रुपयाने ९० रुपयांची पातळी ओलांडली. यानंतर भारतातील दिग्गज बँकर उदय कोटक यांनी यावर भाष्य केले आहे. भारतीय शेअर बाजारातून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आपला पैसा काढून घेत आहेत, हे रुपयाची घसरण होण्यामागे एक कारण असल्याचे उदय कोटक म्हणाले. कोटक सरकारच्या बचाव करन्यासाठी सरसरावले आहेत. विदेशी गुंतवणूकदार एका बाजूला शेअर बाजारातून पैसा काढून घेण्याची चलाखी करत असताना भारतीय गुंतवणूकदार मात्र खरेदीवर जोर देत आहेत, असेही उदय कोटक म्हणाले.

Related posts

महापालिका रणांगण निवडणुकी ची घोषणा ,मुंबई साठी सर्वांचाच रहाणार जोर…!

bol maharashtra

बांग्लादेशात हिंदू नरसंहार,सकल हिंदू आर्णी च्या रस्त्यावर…!

bol maharashtra

bol maharashtra