Bol Maharashtra
सामाजिक

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ जाहिरातबाजी:कृष्णा पुसनाके,शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ जाहिरातबाजी असून शेतकऱ्यांसाठी यात कुठलीही ठोस योजना नाही.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ध्येय-धोरणांचा अभाव स्पष्ट दिसतो.हा अर्थसंकल्प उद्याच्या फ्रंट पेजपुरताच मर्यादित आहे. अशी कठोर टीका यवतमाळ जिल्हा काँग्रेस सोशीएल मीडिया जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांनी केली.

 

Related posts

नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे यांनी सामाजिक जाणिव जपत केले स्वखर्चाने कचरा कुंडी चे वाटप…!

bol maharashtra

शिक्रापूर (कोयाळी ) गावठाण येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी ..!

bol maharashtra

भिमगीतांच्या कार्यक्रमासोबत वैचारिक मेजवानी ५ एप्रिल ला आर्णी तालुक्यातील केळझरा येथे आयोजन..!

bol maharashtra