Bol Maharashtra
सामाजिक

शिक्रापूर (कोयाळी ) गावठाण येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी ..!

प्रतिनिधी संदिप ढाकुलकर

शिक्रापूर (कोयाळी ) गावठाण येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी ..!

महाराष्टाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याच अनुषंगाने शिक्रापूर येथील गावठाण परिसरात भैरवनाथ तरुण मित्र मंडळाच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजाची मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाला असंख्य महिला भगिनी अबाल वृद्ध आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. या वेळेस शिक्रापूर नगरीच्या मा. उपसरपंच सौ पूजा भुजबळ यांनी उपस्थिती लावत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन समाजात घडणाऱ्या विविध प्रकारच्या वाईट घटनेला आळा घालण्याचे आवाहन तरुण पिढीला केले आहे .

Related posts

महामार्ग अधिकाऱ्यांच्या हस्ते ‘अघोरी पूजेचे’ घाट  (हिवरा संगमच्या तरुणाचे चक्क अनिसला पत्र ) 

bol maharashtra

पैसे कमवण्याच्या नादात सोशीएल मीडियातून धार्मिक चुकीचा प्रचार…!

bol maharashtra

हळव्यामनाचा दिलदार नेता गेला:माजी आमदार ख्वाजा बेग

bol maharashtra