Bol Maharashtra
सामाजिक

पैसे कमवण्याच्या नादात सोशीएल मीडियातून धार्मिक चुकीचा प्रचार…!

सोशीएल मीडिया ने विश्व व्यापले आहे त्यात यु ट्यूब फेसबुक व इन्स्टाग्राम वरून पोस्ट व्हिडीओ ला पैसे मिळत असल्याने आजची तरुणाई या नादाला लागली आहे रील बनवण्यासाठी जीव घेणे स्टंट करत तरुण विना मेहनत कमवण्याच्या नादात फसत चालला आहे.

आता तर देव धर्म हिंदू असो की मुस्लिम पोस्ट करून त्यावर लिहल्या जाते जय लिहा ताबडतोब कर्ज मुक्त व्हाल..

ही पोस्ट लाईक करून १० मित्रांना शेअर करा २४ तासात खुश खबर मिळेल अमुक लिही म्हणजे अपघात होणार नाही…

यु ट्यूब वर तर व्हिडीओ स्कीप करू नका मन लावून एका सबस्राईब करा लाईक फालो करा सर्व रोग दूर होतील

हा मंत्र एका चिंता मुक्त व्हाल तसेच वशीकरण मंत्र असे अंधश्रद्धा पसरवणारे व्हिडीओ हजारो सापडतील.यावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे.त्याच प्रमाणे टोटके  लवंग,तुरटी, तमालपत्र, यांचे उपाय काळे मीठ आदी सांगून दहशतवाद पसरवण्या चे काम केल्या जात आहे.

विविध धाम व रोगा वर इलाज करणारे अनेक महाराज आता सोशीएल मीडिया वर सक्रिय असतात.यात राजकीय मंडळी देखील मागे नाहीत

सजसेवा कण्याची रील मदत करण्यासाठी रील दर्शना ची रील प्रत्येक प्रसंगाचा व्हिडीओ करून सतत प्रसिद्धी मिळवण्या चा प्रयत्न उच्च पातळीवर पोहचला आहे.

Related posts

सामाजिक कार्यकर्ते परवेज बेग यांच्या निवेदनाची दखल..!

bol maharashtra

शाश्वत उपजीविका कार्यात परसोडा ग्रामपंचायत अव्वल: रूपा भादलकर

bol maharashtra

कष्टकरी माणसाचा आवाज बाबा आढाव निवर्तले…!

bol maharashtra