Bol Maharashtra
मोठी बातमी

यवतमाळ न.प.चे चार सफाई कामगार बेपत्ता नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे यांनी घेतली पोलिसात धाव,दिली तक्रार…!

यवतमाळ नगरपालिका निवडणुकीत आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवत वंचित बहुजन आघाडी चे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे हे आपल्या प्रभागातील लोकांच्या कामा साठी नेहमीच आग्रही असतात.

निनवडून आल्या नंतर त्यांनी प्रभागात दिलेल्या शब्दा साठी पाठपुरावा करणे सुरू केले असून त्यांच्या प्रभाग १० मधील ४ नगरपालिका स्वछता सफाई कर्मचारी बेपत्ता असल्या ची तक्रार पोलीस स्टेशन ला केली आहे दिलेल्या तक्रारीत डॉ.वाघमारे म्हणतात की गायब सफाई कर्मचारी हे नियमित वेतन घेतात पण कुठं काम करताना दिसत नाहीत..!

Related posts

जगाला भगवान गौतम बुद्ध व भगवान महावीर यांच्या विचारांची गरज…!

bol maharashtra

मा .जि .प . सदस्या कुसुम मांढरे यांची उमेदवारी अखेर मागे ..!

bol maharashtra

युवा चैरिटेबल ट्रस्ट द्वारा जरूरतमंदों में किया गया कंबल वितरण

Web1Tech